(March 15, 2019)
ग्रेट हॉर्नबिल: एका आगळ्यावेगळ्या पक्ष्याच्या दुनियेची सफर-पूजा यशवंत पवाररानावनांत भटकताना आपण निसर्गाच्या जादुई दुनियेमध्ये रममाण झालो नाही तर नवलंच. कित्येक वेगेवेगळे, विविध रंगांचे, आकारांचे प्राणी-पक्षी, त्यांचे नानाविध आवाज, सवयी, इत्यादी गोष्टींमुळे प्रत्येक क्षणी नवीनचं अनुभूती असते.पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासताना, वन्यजीव संशोधन करताना अनेक जंगलात भ्रमंती करायची संधी मला मिळाली. वनशास्त्राची पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी वन्यजीव संशोधन आणि संवर्धन हा विषय मी निवडला. ग्रेट हॉर्नबिल ...
READ THE STORY